ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे. ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...
यथार्थ वर्णन
उत्तर द्याहटवासुंदर
हटवाKhup chan ahe
हटवाअतिशय उत्कृष्ट
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर.....
उत्तर द्याहटवासुरेख... शेवट छान. जसा असायला हवा तसा...
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन
उत्तर द्याहटवाआईचे फारच वास्तव चित्रण मांडले आहे. मस्त
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर
उत्तर द्याहटवाकवितेत आईसंबंधी सुंदर विचार आहेत.अभिनंदन.
उत्तर द्याहटवा१.तिची ऐकताच साद अशी दुरुस्ती
२.रडे आवरेल मूल ऐवजी
उदा.ऊरी बिलगेल मूल
३.अष्टाक्षरी चारोळी आहे.शेवटच्या अोळीतही ८ अक्षरसंख्या असावी.
उदा.सारे विश्व बाळ व्हावे
(अवघे-सारे)
कविता अतिशय सुंदर आहे खूप खूप अर्थपूर्ण आहे.आशाच कविता पुढील काळात तयार व्हायला हवी.ही शुभेच्छा.
उत्तर द्याहटवामुळात आई शब्दांत व्यक्त करणे प्रतिभावान व्यक्तिमत्वाची खासियत !
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर शब्दांत मांडणी केलेली आहे सर.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना
उत्तर द्याहटवाछान, आई वर अनेक कविता आहेत तरीही ही वेगळीच वाटतेय.
उत्तर द्याहटवालोकगीताची लय अचूक पकडली आहे. सुरेख...
उत्तर द्याहटवाअप्रतिम....
उत्तर द्याहटवावा..आईच्या अस्तित्वाचा सुंदर आलेख.तिची कर्तव्यशीलता मोजता येत नाही.
उत्तर द्याहटवामाय मायेचा पाझर
उत्तर द्याहटवामाय भरली घागर
माय देहान नसली
तरी तिचा सर्वांगा वावर
✍️उषा सचिन खोपडे, महाड
सर आपल्या लेखणीतील धार अंत :करणाला चिरते
सहज - सुंदर आणि अप्रतिम काव्य.
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप सुंदर कविता .सगळ्याच प्रतिमा योग्य व सुंदर .
उत्तर द्याहटवाआई म्हणजे दैवतच.
किती शब्दांत वर्णावे तिचे गुण?
अपुरे पडते शब्दभांडार.
मि
उत्तर द्याहटवामित्रवर्य, डॉ.श्यामसुंदर मिरजकर आपण सृजनशील कवी आहात याची प्रचिती आपण एकत्र शिकत असतानाच आलेली होती.आईचा महिमा सांगणारी आपली कविता काळजाचा ठाव घेणारी आहे.
हटवाअप्रतिम पहिले कडव्यापासूनच कविता लय पकडते
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना सर👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवामाय कशी माय कशी
उत्तर द्याहटवाकिती सांगावी थोरवी.
जिथे दिसे मज माय
तीच माझी ग पंढरी
खूप सुंदर वर्णन
माय कशी माय कशी
उत्तर द्याहटवाकिती सांगावी थोरवी.
जिथे दिसे मज माय
तीच माझी ग पंढरी
खूप सुंदर वर्णन
खूप सुंदर कविता सर.
💐💐💐💐
आराधना गुरव vaduj
प्रा श्यामसुंदर मिरजकर यांनी लिहलेली माय ही कविता प्रत्येकाच्या मनात दडून असलेल्या आईविषयीच्या भावनांना प्रतिबिंबित करणारी आहे मराठी मध्ये अनेक कवींनी आई या विषयावर अनेक कविता लिहिल्या आहेत तथापि मिरजकर यांनी लिहिलेली माय ही कविता मानवी मनाचा ठाव घेऊन आईविषयीच्या भावनांमध्ये गुंतवणारी कविता आहे त्यांनी यापूर्वी आई या विषयावर एक पुस्तकही लिहिले आहे एक संवेदनशील कवी असून त्यांच्या या कवितेचा मराठी साहित्याला आणि रसिकांना विचार करावाच लागेल किंबहुना प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय ती राहणार नाही
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवादेवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आईचंच रूप घेतलं आणि तो घराघरात पोहोचला.
आईची महती अगदी यथायोग्य पद्धतीने आपण या काव्यबंधनात बांधण्याचा आणि मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे